भारतीय महान गणितज्ञ
महान गणितज्ञ
भास्कराचार्य १
हिंदू दशमान पद्धतीमध्ये, शून्यासाठी लहान वर्तुळाचा वापर करून संख्या लिहिणारे प्रथम होते. आर्यभट्ट यांच्या कार्यावर तीन ग्रंथांचे लिखाण केले. खगोलशास्त्र, त्रिकोणमिती एक पदीचे अनिश्चित समीकरण यात कार्य
गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ
भास्कराचार्य २
गणितातील अनेक महान सिद्धांत शोधून काढले. ते मध्ययुगीन भारतातील महान गणितज्ञ होते.सिद्धान्तशिरोमणी, करणकुतूहल, सर्वतोभद्रयंत्र, वसिष्ठतुल्य आणि विवाहपटल पाच ग्रंथाचे लेखन
कापरेकर संख्या,हर्षद संख्या
दत्तात्रय रामचंद्र कापरेकर
अंक शास्त्रात विशेष आवड असणारे गणितज्ञ, कापरेकर संख्या, हर्षद संख्या, देवळाली संख्या अशा विविध संख्यांचे विश्लेषण , अनेक प्रबंध लेखन
जगातील पहिलेच सांख्यिकी-संग्रहालय
कल्यामपुड़ी राधाकृष्ण राव (सी आर राव)
सी. आर. राव त्यांच्या Theory of Estimation साठी ओळखले जातात. 14 पुस्तकं, 350 रिसर्च पेपर प्रकाशित. अनेक पुस्तकांचा युरोपीय, चीन, आणि जपानी भाषांत अनुवाद झाला आहे.
मानवी कॉम्प्युटर
शकुंतला देवी
शकुंतला देवी या भारतातल्या सर्वात प्रसिद्ध महिला गणितज्ञ त्यांनी जगातल्या सगळ्यात वेगवान कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने 50 व्या सेकंदाला 201 चं 23 वं वर्गमूळ काढलं होतं.
चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूट
सी. एस. शेषाद्री
शेषाद्री यांनी अल्जेब्रीक जॉमिट्रीमध्ये बरेच योगदान दिले. शेषाद्री कॉन्सटेंट आणि नराईशम-शेषाद्री कॉन्सटेंट हे त्यांचे संशोधन कार्य. 2009 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले.