Home Page
गणितमित्र
गणित संबोध
JNV परिक्षा
गणिती कथा आणि लेख
शिष्यवृत्ती परीक्षा
Downloads
About Us
More
या घटकाशी संबंधित उपघटकांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उपघटकांना क्लिक करा.
गणित विषयातील कृती करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता असेल. गणितमित्र शिक्षक विद्यार्थ्यामध्ये बसलेले असतील. प्रत्येक विद्यार्थी गणिताच्या प्रत्येक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवताना
GanitMitra Nashik
चिका ओफीली या 12 वर्षाच्या United Kingdom मध्ये राहणाऱ्या नायजेरीयाच्या विद्यार्थ्याने एखाद्या संख्येला 7 ने भाग जातो किंवा नाही याचे सूत्र शोधून काढले आहे.
एकदा एका वर्गात शिक्षक मुलांना गणित शिकवत होते कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागले तर भागाकार एक येतो. उदाहरणार्थ 3/3=1 शिक्षकांचे बोलणे संपताच समोरच्या बाकावर बसलेल्या एका मुलाने...
Valmik Chavan
पुष्कळशा विद्यार्थ्यांना गणित म्हणजे एकतर चुक किंवा बरोबर असे वाटते . जेव्हा त्यांचे उत्तर चुकते तेव्हा त्यांना स्वतःला काही येत नाही असे वाटते . त्यामुळे त्यांची अध्ययनाची रूची कमी होते . दुसऱ्या बाजूला काही विद्यार्थी..
Vaibhav Shinde
गणित विषयासारखा सोपा विषय कोणताच नाही - असे ज्या विद्यार्थ्याला /व्यक्तींना वाटते, त्यांचा गणित विषय हा आवडीचा आहे असे समजण्यात काहीच..
- Vaibhav Shinde
एका प्रश्नाचे इतके वेगवेगळे उत्तर येतील, हे यात अपेक्षित केले नव्हते. विचारलेला प्रश्न खूप अवघड होता असंही नाही. तरीही वेगवेगळे प्रतिक्रिया, प्रतिसाद सर्वांकडून मिळाल्यात.
vsshinde3569@gmail.com
Vaibhav S Shinde
प्रश्नाचे व्यवस्थित वाचन केल्यास पूर्णांकयुक्त अपूर्णांक यात पूर्णांक व अपूर्णांक या दोघात कोणते चिन्ह योग्य असे विचारले होते. विचारलेल्या प्रश्नांसंबंधी भिन्नभिन्न विचार केल्यामुळे उत्तरे भिन्नभिन्न आलीत, असे वाटते.
शून्याचा शोध कोणी लावला? शून्याचा वापर कधीपासून होता ? शून्याचे गुणधर्म काय? शून्याचे अस्तित्व किती महत्वाचे आहे? संख्याशास्त्रात त्याचा वापर किती मोलाचा ठरतो? हे सर्व जाणून घेवूया.